Categories Civic Issues

माशे–काणकोण महामार्गावर कचऱ्याचे साम्राज्य; पेटलेल्या कचऱ्याने धोक्याची घंटा

चावडी –माशे मार्गावर प्लास्टिक व डेब्रिसला आग माशे–काणकोण महामार्गाच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचरा फेकला जात असल्याने परिसरात गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या कचऱ्यातील प्लास्टिक व डेब्रिसला अचानक आग लागल्याची घटना समोर आली. रस्त्यालगत कचरा टाकण्याच्या प्रकारावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *