पंच संजय नाईक यांचे विधान वैयक्तिक; त्यांचे खरे स्वरूप आंदोलकांसमोर उघडे पडले – संकेत भंडारी Mirabag येथील बंधारा प्रकल्पाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाद अधिकच तीव्र झाला आहे. आंदोलनात सहभागी असलेले संकेत भंडारी यांनी स्थानिक पंच संजय नाईक यांच्यावर टीका करत, त्यांच्या झोप उडाल्यामुळे ते वैयक्तिक स्वरूपाची विधाने करत असल्याचा आरोप केला. मिराबाग बंधाऱ्याच्या विरोधात बसलेल्या आंदोलकांसमोर त्यांच्या विधानांचे खरे स्वरूप उघडे पडले असल्याचेही त्यांनी म्हटले. या प्रकरणामुळे परिसरात राजकीय आणि सामाजिक चर्चा रंगू लागली आहे.
Categories
Civic Issues
मिराबाग बंधाऱ्यावरून वाद तीव्र

