Categories Sports

मेरशीमध्ये ‘पोगो बॉईज’तर्फे व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन

स्थानिक खेळाडूंना व्यासपीठ; क्रीडास्पर्धेत उत्साह आणि एकात्मतेची झलक मेरशीमध्ये ‘पोगो बॉईज’तर्फे व्हॉलीबॉल स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विविध संघांनी सहभाग घेत क्रीडाप्रेमींना उत्साहवर्धक सामने पाहायला मिळाले. स्थानिक खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळाल्याबरोबरच, क्रीडास्पर्धेमुळे परिसरात एकात्मता आणि क्रीडाभावना वाढीस लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *