Categories Civic Issues

मोपा पंचायत क्षेत्रात ‘ओमकार’ हत्तीचा धुमाकूळ; मोठे नुकसान

आमदार प्रवीण आर्लेकर व वनखात्याच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी मोपा पंचायत क्षेत्रात ‘ओमकार’ नावाच्या हत्तीने मागील चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यास सुरुवात केली असून स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार प्रवीण आर्लेकर यांनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देत पाहणी केली. यावेळी स्थानिक सरपंच, पंच, शेतकरी व नागरिक उपस्थित होते.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *