मांद्रे पोलिसांना निवेदन सादर; सखोल चौकशीची मागणी मोरजी येथील उमाकांत खोत यांच्या जमीन वादातून झालेल्या मृत्यप्रकरणी आम आदमी पक्षाने मांद्रे पोलिसांना निवेदन सादर करून तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या प्रकरणात गुन्हेगारांवर तत्काळ आणि कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पक्षाने केली आहे. “जोपर्यंत पीडित कुटुंबाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही,” असा इशारा आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिला.
Categories
Crime

… [Trackback]
[…] Read More on on that Topic: ingoanews.com/मोरजीतील-उमाकांत-खोत-मृत/ […]