Categories Art & Culture

म्हाऊस-सत्तरी येथे श्री रवळनाथ देवाच्या दसरोत्सवाला सुरुवात

भाविकांची मोठी गर्दी; तीन दिवस चालणार धार्मिक सोहळा म्हाऊस-सत्तरी येथील प्रसिद्ध श्री रवळनाथ देवाचा पारंपारिक दसरोत्सव भक्तिभावाने सुरू झाला असून मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे. एकूण तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात विविध धार्मिक विधी व पारंपारिक कार्यक्रम पार पडणार आहेत.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *