Categories Civic Issues

म्हापसा मासळी मार्केट इमारतीत पहाटे आग

तिसऱ्या मजल्यावरील पाण्याच्या टाक्यांचे नुकसान ; अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणात मापुसा मासळी मार्केट इमारतीत बुधवारी पहाटे सुमारे ५.५७ वाजता आग लागल्याची घटना घडली. या आगीत इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील पाण्याच्या टाक्यांचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच मापुसा अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *