Categories Art & Culture

वारखंड येथे विजयादशमी उत्सवात पारंपारिक देवलग्न व सोने लुटणे सोहळा

श्री माऊली शांतादुर्गा मंदिर प्रांगणात भाविकांची मोठी गर्दी वारखंड येथे विजयादशमी उत्सवाच्या निमित्ताने श्री माऊली शांतादुर्गा मंदिर प्रांगणात देवांचे लग्न व पारंपारिक सोने लुटणे कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या अनोख्या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून परिसर भक्तिरसाने भरून गेला.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *