पालक-शिक्षक संघटनेतर्फे व सार्वजनिक गणेश मंडळाच्या सहकार्याने उपक्रम वाळपई येथे शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयाची पालक-शिक्षक संघटना आणि सार्वजनिक गणेश मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल गोवा उच्च माध्यमिक पातळीवर गुमट आरती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत राज्यभरातील विविध शाळांनी उत्साहाने सहभाग घेतला असून पारंपरिक घुमट आरतीच्या माध्यमातून सांस्कृतिक वारसा जपण्याचा प्रयत्न करण्यात आला.
Categories
Art & Culture