Categories Civic Issues

वास्कोमध्ये जुनी सिव्हर लाईन बदलण्याच्या कामांना सुरुवात

ड्रायव्हर हिल परिसरात सिव्हर लाईन अपसाइजिंग व घरगुती सिव्हर कनेक्शन प्रकल्प; वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी ड्रायव्हर हिल परिसरात रिहॅबिलिटेशन अँड अपसाइजिंग ऑफ ओल्ड सिव्हर लाईन बाय पाईप बर्स्टिंग मेथड तसेच घरगुती सिव्हर कनेक्शन या महत्त्वाच्या कामांचा शुभारंभ केला. या वेळी बोलताना त्यांनी वास्को स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती दिली. तसेच पणजी महानगरपालिका निवडणुकीतील निकाल हे गोवाभर भाजप सरकारने केलेल्या मोठ्या विकासकामांचे प्रतिबिंब असल्याचेही त्यांनी सांगितले.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *