पणजीत सीपीए झोन ७ परिषदेचे उद्घाटन; कायदेमंडळांच्या भूमिकेवर भर विकसित भारताच्या उभारणीत कायदेमंडळे महत्त्वाची भूमिका बजावतात आणि हे ध्येय साध्य करण्यासाठी तरुण लोकप्रतिनिधींवर मोठी जबाबदारी आहे, असे प्रतिपादन लोकसभा अध्यक्ष श्री ओम बिर्ला यांनी केले. पणजी-गोवा येथे आयोजित दोन दिवसीय राष्ट्रकुल संसदीय संघ (CPA) भारत विभागाच्या झोन ७ च्या प्रथम परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
Categories
Political
विकसित भारतासाठी तरुण लोकप्रतिनिधींवर मोठी जबाबदारी – ओम बिर्ला

