भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून माता दुर्गेच्या आशीर्वादासाठी पूजा केली गायत्री आशिर्वाद सोसेने सलग चौथ्या वर्षी दुर्गापूजन भक्तिभावाने आणि सामुदायिक सहकार्यात साजरे केले. या वार्षिक पूजेमुळे परिसरातील लोकांमध्ये एकात्मता आणि भक्तीची भावना अधिक दृढ झाली आहे, आणि हा उत्सव आता एक स्थायी आध्यात्मिक परंपरेच्या रूपात परिवर्तीत झाला आहे.
Categories
Civic Issues

