दैनंदिन जीवनात स्वदेशी विचार आत्मसात करण्याचे आवाहन स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘वोकल फॉर लोकल’ मोहिमेला पुढे नेत ‘लोकल फॉर ग्लोबल’ या दिशेने वाटचाल करण्याचे आवाहन केले. नागरिकांनी आपल्या दैनंदिन जीवनात स्वदेशी विचारांचा अंगीकार करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Categories
Political

