Categories Civic Issues

शिरगाव लइराई जत्रेसाठी कडक सुरक्षा उपाययोजना

अॅडव्होकेट जनरल देविदास पांगम यांची माहिती शिरगाव येथील श्री देवी लैराई यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षिततेसाठी व्यापक उपाययोजना करण्यात आल्याची माहिती सरकारने उच्च न्यायालयात दिली आहे. यावेळी याचिकाकर्त्यांनी सुचवलेल्या सुरक्षा व पायाभूत सुविधांच्या उपायांचा विचार करून त्यांची अंमलबजावणी केली जाईल, असेही सांगण्यात आले. अॅडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी यात्रेसाठी करण्यात आलेल्या तयारीची माहिती दिल्यानंतर उच्च न्यायालयाने शिरगाव लैराई देवी समितीच्या व्यवस्थापनाबद्दल समाधान व्यक्त केले.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *