भक्तांच्या उपस्थितीत धार्मिक विधींनी देवस्थान परिसर दुमदुमला श्री निराकार माशे देवस्थानात दसरा उत्सव मोठ्या भक्तिभावाने व पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला. या प्रसंगी मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी जमली होती. धार्मिक विधी, पूजा-अर्चा व पारंपारिक कार्यक्रमांनी वातावरण भक्तिरसाने दुमदुमून गेले.
Categories
Art & Culture

