कराडच्या हिन्दूतेज शिवकालीन आखाड्याकडून तलवारबाजी व दांडपट्टा सादर; नागरिकांनी घेतला आनंद सांगेतील संगमपूर येथे हिन्दूतेज शिवकालीन आखाडा, यांच्या वतीने मर्दानी खेळांचे थरारक प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. तलवारबाजी आणि दांडपट्टा या पारंपरिक युद्धकलेच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.कलाकारांनी शौर्य, चपळता आणि शिस्तबद्ध हालचालींचे प्रभावी प्रदर्शन करत शिवकालीन परंपरेची झलक दाखवली. संगमपूरवासीयांनी या अनोख्या कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद लुटत कलाकारांना उत्स्फूर्त दाद दिली.
Categories
Civic Issues
References:
Slang names for steroids
References:
https://mes-favoris.top/item/598239