Categories Civic Issues

सत्तरीत भक्तिभावाने हनुमान जयंती साजरी

विविध हनुमान मंदिरांमध्ये पूजा-अर्चा; भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग सत्तरी तालुक्यात हनुमान जयंती मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली. विविध हनुमान मंदिरांमध्ये पूजा-अर्चा, भजन आणि धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून प्रार्थना करत उत्साहात सण साजरा केला.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *