“गोव्यात येऊन आनंद झाला, स्थानिक भाषा नसो तरी अनुभवाची संपत्ती सोबत आणलीय” – राज्यपालांचा विश्वास आपण सर्वांबरोबर एकजुटीने काम करण्यास कटिबद्ध आहोत. “मला स्थानिक भाषा येत नसली तरी मी माझ्यासोबत अनुभवाची मोठी शिदोरी घेऊन आलो आहे अस गोव्याचे नवे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू म्हणाले . सर्व घटकांनी एकत्र येऊन सहकार्याची भावना जोपासावी, असेही आवाहन केले.
Categories
Political