Categories Civic Issues

सांकवाळ पंचायतीची कारवाई

स्क्रॅपयार्ड आगीनंतर कारणे दाखवा नोटिस सांकवाळ पंचायतीने आपल्या अधिकारक्षेत्रातील अनेक स्क्रॅपयार्डला कारणे दाखवा नोटिस जारी केले आहेत, सरपंच अनुशा यादव यांनी सांगितले की त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दोन मोठ्या आगच्या घटना घडल्या असून,पंचायत अधिकारक्षेत्रात अवैध स्क्रॅपयार्ड चालू ठेवले जाणार नाहीत,” असे त्यांनी स्पष्ट केले.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *