NAPCAIM गोवा शाखेतर्फे ‘Achieving the Promise: Universal Access to Palliative Care’ या जागतिक विषयावर भर शनिवार, ११ ऑक्टोबर २०२५ रोजी नॅशनल असोसिएशन ऑफ पॅलिएटिव्ह केअर फॉर आयुष अँड इंटिग्रेटिव्ह मेडिसिन च्या गोवा शाखेतर्फे जागतिक हॉस्पिस आणि उपशामक आरोग्य दिनानिमित्त राष्ट्रीय उपशामक आरोग्य अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे अधिवेशन सांखळी येथील साई नर्सिंग इन्स्टिट्यूटमध्ये पार पडणार आहे. या वर्षीच्या ‘Achieving the Promise: Universal Access to Palliative Care’ या जागतिक विषयावर आधारित या अधिवेशनाचा उद्देश उपशामक आरोग्याबाबत जनजागृती वाढवणे, ज्ञानाची देवाणघेवाण करणे आणि राज्य व राष्ट्रीय स्तरावर आरोग्य सेवांमध्ये एकात्मिक दृष्टिकोन विकसित करणे हा आहे. या अधिवेशनात आयुष पद्धती यात आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी, सिद्ध, आणि होमिओपथी यांचा आधुनिक वैद्यकासोबत समन्वय साधण्यावर चर्चा होणार आहे.
Categories
Civic Issues

Эта публикация завернет вас в вихрь увлекательного контента, сбрасывая стереотипы и открывая двери к новым идеям. Каждый абзац станет для вас открытием, полным ярких примеров и впечатляющих достижений. Подготовьтесь быть вовлеченными и удивленными каждый раз, когда продолжите читать.
Изучить вопрос глубже – https://vivod-iz-zapoya-2.ru/