पर्यटक अजूनही अनुभवत आहेत सांगेचे सौंदर्य ; बॉटनिकल गार्डन आणि इतर प्रकल्पांची संधी साळावली धरणकुंभ भरून वाहू लागल्यास महिना होवून गेला, तरीही आजही पर्यटकांना संगम पाहण्याचा योग मिळत आहे. याशिवाय येथे बॉटनिकल गार्डन आणि इतर मोठ्या प्रकल्पांचे दर्शन घेण्याचीही संधी आहे.
Categories
Civic Issues

