‘लंकेचा महादेवाकडून विश्वास संपादन करून लंका आपली केली’ या थीमवर आधारित रावण प्रवृत्तीचे सादरीकरण सांगे तालुक्यातील तारियांटो येथे रितीक विश्वास नाईक यांच्या ९ दिवशीय गणपती उत्सवात साकारलेले सजावट विशेष आकर्षण ठरत आहे. ‘ लंकेचा महादेवाकडून विश्वास संपादन करून लंका आपली केली या रावण प्रवृत्ती – संकल्पनेवर आधारित देखावा भाविकांच्या मनाला भुरळ घालत आहे. सुबक आणि कलात्मक रचनेमुळे या सजावटीला पाहणाऱ्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
Categories
Art & Culture