मशिद समिती विवादावरून झालेल्या चाकू हल्ल्यात एकाचा मृत्यू सुन्नी गुलस्थान मशिद समितीविषयक वादावरून झालेल्या चाकू हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर उपजिल्हाधिकारी मशिदी सील करण्याचे आदेश दिले . सुरक्षा कारणास्तव मशिद परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे, तसेच जमावविरोधी आणि कायदेशीर कारवाईसाठी आवश्यक ती पावले उचलण्यात येत आहेत.
Categories
Crime
सुन्नी गुलस्थान मशिद सील

