महानगर पालिका निवडणुकीसाठी पुढील महापौर पक्ष ठरवणार; सर्व ३० प्रभाग जिंकण्याचा निर्धार “आगामी पणजी महानगर पालिका निवडणुकीत सर्व ३० प्रभाग जिंकणे आणि सुरेंद्र फुर्ताडो यांचा पराभव करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे उदय मडकेईकर म्हणाले निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय चढाओढ अधिक तीव्र होत असल्याचे चित्र दिसत आहे.
Categories
Civic Issues
“सुरेंद्र फुर्ताडो यांचा पराभव करण्यासाठी प्रयत्नशील” – उदय मडकेईकर
