मरडी वाडा मोरजीत पारंपरिक व धार्मिक दृष्टिकोनातून साकारले आकर्षक दिवाळी आकाशकंदील मरडी वाडा मोरजी येथील सूरज रवी शेटगावकर यांनी विठ्ठल मंदिराची थीम लक्षात ठेवून भव्य आकाशकंदील तयार केले आहे. पारंपरिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून सजवलेल्या या कंदिलामुळे दिवाळीच्या सोहळ्याला खास आकर्षण लाभले आहे.
Categories
Civic Issues
सूरज रवी शेटगावकर याने विठ्ठल मंदिर थीमवर तयार केले आकाशकंदील


… [Trackback]
[…] Information to that Topic: ingoanews.com/सूरज-रवी-शेटगावकर-याने-वि/ […]
… [Trackback]
[…] Read More to that Topic: ingoanews.com/सूरज-रवी-शेटगावकर-याने-वि/ […]