सेलिब्रिटी क्लबांसह १०० बेकायदा व्यवसाय सुरू असल्याचा आमदार वेंझी व्हिएगस यांचा गंभीर आरोप ANCHOR – आमदार वेंझी व्हिएगस यांनी गोव्यात शिल्पा शेट्टीसारख्या सेलिब्रिटींच्या नावाने चालणारे क्लब तसेच इतर सुमारे १०० अनधिकृत क्लब भाजपच्या केंद्रीय आणि राज्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने सुरू असल्याचा गंभीर आरोप केलाय . हडफडे अग्निकांडाच्या पार्श्वभूमीवर जनतेचा जीव धोक्यात घालणाऱ्या या बेकायदा धंद्यांवर सरकारने तातडीने कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी त्यांनी केली आहे.
Categories
Political
गोव्यात अनधिकृत क्लबांना राजकीय आशीर्वाद?

