Categories Civic Issues

चिंबेल ग्रामस्थांचे ‘महाआंदोलन’; मोठ्या संख्येने नागरिकांचा सहभाग

पणजीतील प्रतिबंधात्मक आदेशांमुळे जुने गोव्यातील गांधी सर्कल येथे आंदोलन; “आमचे तोळे , आमकां जाय”च्या घोषणा पणजी शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आल्याने चिंबेल येथील ग्रामस्थांनी आपले नियोजित ‘महाआंदोलन’ जुने गोवा येथील गांधी सर्कल येथे सुरू केले. आंदोलनाला मोठ्या संख्येने नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा लाभला असून, परिसर घोषणांनी दुमदुमून गेला. “आमचे टोये, आमकां जाय” अशा जोरदार घोषणांसह महाआंदोलनाला सुरुवात झाली असून, ग्रामस्थ आपल्या हक्कांसाठी आणि स्थानिक प्रश्नांवर ठामपणे लढा देत आहेत.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *