जुवारी नदीवरील नियोजित बंधाऱ्याला विरोध; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण मिराबाग, सावर्डे येथील जुवारी नदीवरील नियोजित बंधाऱ्याच्या विरोधात सुरू असलेल्या धरणे आंदोलनादरम्यान आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली. यावेळी मिराबाग येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.कार्यक्रमादरम्यान एका महिलेने शिवाजी महाराजांच्या विचारांचे कथन करत सरकारला थेट आव्हान दिले. स्थानिकांनी बंधाऱ्याच्या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शवत आपला लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
Categories
Civic Issues
मिराबाग येथे धरणे आंदोलनादरम्यान शिवजयंती साजरी
