फोंडा काँग्रेस नेत्यांची भूमिका स्पष्ट; पक्ष एकजुटीवर भर “काँग्रेस हा मोठा पक्ष असून आपण सर्वांनी एकजूट राहिले पाहिजे. त्यामुळेच डॉ. केतन भाटीकर यांचे पक्षात स्वागत आहे . मात्र पोटनिवडणुकीसाठी उमेदवाराबाबत माझ्याशी कोणतीही चर्चा करण्यात आलेली नाही,” असे पोंडा काँग्रेस नेते राजेश वेरेकर यांनी स्पष्ट केले.पक्षांतर्गत निर्णय प्रक्रियेत सुसंवाद आवश्यक असल्याचे सूचित करत त्यांनी संघटन मजबूत करण्यावर भर दिला. आगामी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
Categories
Political
“डॉ. केतन भाटीकर यांचे स्वागत; मात्र पोटनिवडणूक उमेदवारीवर चर्चा नाही” – राजेश वेरेकर
