विरोधकांसोबत अधिकाऱ्यांची भेट रोखली; आमदार वीरेश बोरकर यांची नाराजी टीसीपी कार्यालयात अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गेलेल्या आंदोलनकर्त्यांसोबत माध्यम प्रतिनिधींना प्रवेश देण्यात आला नाही. यावेळी आमदार Viresh Borkar यांनी पोलिस व मामलतदार यांना माध्यमांना टीसीपी विभागात प्रवेश देण्याची मागणी केली.मात्र, आमदारांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. या प्रकारामुळे पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आंदोलनकर्त्यांनीही प्रशासनाच्या भूमिकेवर टीका केली आहे.
Categories
Political

Пинко Казино предлагает широкий выбор онлайн-игр и азартных развлечений.
[url=https://7v4.casino/]Casino Pinco[/url]
Пинко Казино — это оптимальное сочетание функциональности и выгодных условий.