सर्व प्रभागांतील प्रश्न सोडवले; महापौरपदाचा उमेदवार पक्ष ठरवेल मांडवी नदीवरील कॅसिनो हलवणे सोपे नसून अनेक गोमंतकीयांचा उदरनिर्वाह त्यावर अवलंबून आहे, असे मत Rohit Monserrate यांनी व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, महानगर पालिकेमधील सर्व प्रभागांतील विविध प्रश्न सोडवण्यात यश मिळाले असून महत्त्वपूर्ण कामगिरी साध्य करण्यात आली आहे.विरोधकांना कमी लेखले जाणार नाही, असे स्पष्ट करत महापौरपदाचा योग्य उमेदवार पक्षश्रेष्ठीच ठरवतील, असेही त्यांनी नमूद केले.
Categories
Political
मांडवीतील कॅसिनो हलवणे सोपे नाही – रोहित मोन्सेरात
