Categories Civic Issues

धावशीरे येथे फॅन्सी ड्रेस स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

वेशभूषांमधून सामाजिक, सांस्कृतिक आणि देशभक्तीपर संदेश धावशीरे येथे फॅन्सी ड्रेस स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला .४ ते ६ वयोगट आणि ७ ते ८ वयोगट अशा दोन गटांमध्ये स्पर्धा घेण्यात आली. लहानग्यांनी विविध वेशभूषांमधून सामाजिक, सांस्कृतिक आणि देशभक्तीपर संदेश सादर करत उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाला पालक आणि नागरिकांचीही मोठी उपस्थिती लाभली.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *