Categories Civic Issues

६ वर्षीय अन्वीने सर केला गोव्याचा सर्वोच्च सोसोगड शिखर

सात तासांच्या खडतर चढाईनंतर पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखरावर शिवध्वज फडकावला अवघ्या सहा वर्षांच्या अन्वीने जिद्द आणि धैर्याचे अद्वितीय उदाहरण घालत गोव्याच्या पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर सोसोगड सर केले. सुमारे सात तासांच्या खडतर आणि आव्हानात्मक चढाईनंतर तिने शिखर गाठत तेथे शिवध्वज फडकावला.लहान वयातच इतक्या कठीण मोहिमेवर यश मिळवल्याबद्दल अन्वीचे सर्वत्र कौतुक होत असून तिच्या या कामगिरीने अनेकांना प्रेरणा मिळाली आहे.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *