Categories Political

“वीरेश बोरकर यांच्यासोबत नेमके काय घडले, माहिती घेईन” – विश्वजित राणे

प्रश्न सभागृहात मांडावेत; सरकारी कार्यालये व अधिकारी ओलीस नाहीत “वीरेश बोरकर यांच्यासोबत नेमके काय घडले, याची मी माहिती घेईन. मी सावर्डे येथे असताना ही घटना घडली,” असे मंत्री Vishwajit Rane यांनी सांगितले.प्रश्न दबावतंत्र वापरून नव्हे तर सभागृहाच्या पटलावर मांडले जावेत, असेही त्यांनी ठामपणे नमूद केले.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *