श्री महालसा नारायणी मंदिरात लोकसंस्कृतीचा जल्लोष श्री महालसा नारायणी मंदिरात येथे साजरा होणारा अनत्रूज शिगमो उत्सव पारंपरिक व धार्मिक उत्साहात पार पडत आहे. सुमारे ४५० वर्षांच्या इतिहास लाभलेल्या या मंदिरात ‘नमन’ सोहळ्यासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. कुंकळळी, मंगेशी, मडकई, प्रिओळ आदी गावांमधून येणाऱ्या पारंपरिक रोमटामेलांच्या मिरवणुका, ढोल-ताशांचा गजर आणि रंगीबेरंगी देखावे यामुळे मर्दोळ परिसरात शिगमोचा जल्लोष पाहायला मिळत आहे.
Categories
Art & Culture
मर्दोळ येथे पारंपरिक अंत्रूज शिगमो उत्सव उत्साहात
