Categories Civic Issues

गॅस सिलिंडरसाठी नागरिकांची लांब रांग

मध्यपूर्वेतील युद्धामुळे एलपीजी टंचाईची चर्चा; नागरिकांमध्ये घबराट मध्यपूर्वेतील सुरू असलेल्या युद्धामुळे एलपीजी सिलिंडर टंचाईची बातमी पसरताच Mapusa येथील Bharat Gas Agency समोर गुरुवारी नागरिकांची मोठी गर्दी आणि लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. गॅस मिळवण्यासाठी घाबरलेल्या नागरिकांनी एजन्सीसमोर तासन्‌तास प्रतीक्षा केल्याचे चित्र दिसून आले.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *