Categories Civic Issues

दिगंबर कामत यांना गोवा मॅरिटाईम ऑफिसर्स असोसिएशनचे निवेदन

राज्यातील सागरी पायाभूत सुविधा आणि सेवांचा विकास करण्यासाठी महत्त्वाच्या मागण्या गोवा मॅरिटाईम ऑफिसर्स असोसिएशन च्या शिष्टमंडळाने बंदर मंत्री Digambar Kamat यांची भेट घेऊन राज्यातील सागरी क्षेत्राच्या विकासासाठी विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. या निवेदनामध्ये गोव्यातील सागरी पायाभूत सुविधा मजबूत करणे, सेवांमध्ये सुधारणा करणे तसेच मॅरिटाईम क्षेत्रातील अधिक प्रभावी धोरणे राबविण्याबाबत महत्त्वपूर्ण मुद्दे मांडण्यात आले. शिष्टमंडळाने राज्यातील बंदर व्यवस्थापन आणि सागरी सेवा अधिक सक्षम करण्यासाठी सरकारने सकारात्मक पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *