वाढत्या मागणीमुळे तासन्तास प्रतीक्षा; नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण Calangute येथे एलपीजी सिलिंडरच्या वाढत्या मागणीमुळे नागरिकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक रांगेत उभे राहिल्याने परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
Categories
Civic Issues
कळंगुटमध्ये एलपीजी सिलिंडरसाठी नागरिकांची मोठी गर्दी

