दररोज ३०० सिलिंडर उपलब्ध करून देणार; नागरिकांनी घाबरू नये, सर्वांना गॅस मिळेल Calangute येथे गॅस सिलिंडर बुकिंगसाठी नागरिकांची मोठी रांग लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर कळंगुटचे आमदार Michael Lobo यांनी गॅस सेवा बुकिंग केंद्राला भेट देत परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी नागरिकांना घाबरून जाऊ नये असे आवाहन करत दररोज सुमारे ३०० गॅस सिलिंडर स्थानिकांसाठी उपलब्ध करून दिले जातील आणि सर्वांना गॅस मिळेल, असे आश्वासन दिले.
Categories
Civic Issues
मायकल लोबो यांनी गॅस सेवा बुकिंग केंद्र परिस्थितीची केली पाहणी

