Categories Civic Issues

पणजी महापालिका निवडणुकीत बाबूश समर्थित भाजप पॅनेलचा दणदणीत विजय

३० पैकी २७ जागांवर विजय; ‘अमी पणजेकार’ पॅनेलला केवळ ३ जागा पणजी महापालिका निवडणुकीच्या अंतिम निकालात Atanasio Monserrate समर्थित भाजप पॅनेलने दणदणीत विजय मिळवला आहे. एकूण ३० पैकी तब्बल २७ जागांवर विजय मिळवत भाजप पॅनेलने स्पष्ट वर्चस्व प्रस्थापित केले. तर ‘अमी पणजेकार’ पॅनेलला केवळ ३ जागांवर समाधान मानावे लागले.या निकालामुळे पणजी महानगरपालिकेत भाजप पॅनेलचे वर्चस्व अधिक मजबूत झाले असून स्थानिक राजकारणात या विजयाची जोरदार चर्चा सुरू आहे.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *