Categories Civic Issues

कोरगाव–पेडणे रस्ता धोकादायक; नागरिकांचे धरणे आंदोलन

रस्त्याचे तातडीने हॉट मिक्स डांबरीकरण करण्याची मागणी; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा कोरगाव ते पेडणे दरम्यानचा रस्ता अत्यंत धोकादायक बनल्याने स्थानिक नागरिकांनी धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे आणि खराब स्थितीमुळे वाहनचालकांना तसेच पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे नागरिकांनी सांगितल . सरकारने तातडीने लक्ष देऊन या रस्त्याचे हॉट मिक्स डांबरीकरण करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *