Categories Civic Issues

सिलिंडर खरेदीसाठी अजूनही नागरिकांची गर्दी

सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध; विनाकारण गर्दी न करण्याचे एजन्सीचे आवाहन एलपीजी सिलिंडर खरेदीसाठी नागरिकांची गर्दी अजूनही सुरू असल्याचे दिसून येत आहे. मात्र संबंधित गॅस एजन्सीकडून सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि विनाकारण गर्दी करू नये, असे आवाहन एजन्सीकडून करण्यात आले आहे. तसेच नियमित पद्धतीने बुकिंग करूनच सिलिंडर घ्यावा, असेही सांगण्यात आले आहे.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *