मंत्री विश्वजीत राणे यांच्या हस्ते उद्घाटन; मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती वलपोई येथे पारंपरिक शिगमोत्सवाचा जल्लोषात शुभारंभ करण्यात आला. मंत्री विश्वजीत राणे यांच्या हस्ते या उत्सवाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतल्याने संपूर्ण परिसर उत्साहाने आणि रंगतदार वातावरणाने नटला होता.
Categories
Entertainment