दिवाळी सणानिमित्त स्पर्धांतील विजेत्यांचा सन्मान; मान्यवरांच्या हस्ते गौरव मांद्रे येथे सुरू असलेल्या शिगमोउत्सवच्या तिसऱ्या दिवशी दिवाळी सणानिमित्त आयोजित विविध स्पर्धांतील विजेत्यांचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात पार पडला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली असून उत्सवाचे वातावरण अधिक रंगतदार झाले आहे.
Categories
Civic Issues

