Categories Political

विरोधकांनी घेतली राज्यपालांची भेट; आचारसंहितेपेक्षा विधानसभा सर्वोच्च

LoP युरी आलेमाव यांचा दावा; अधिवेशन कमी केल्याबाबत नाराजी व्यक्त विधानसभेचे अधिवेशन आचारसंहितेमुळे कमी केल्याच्या निर्णयाविरोधात विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी इतर आमदारांसह गोव्याचे राज्यपालांची भेट घेतली. यावेळी आचारसंहितेला विधानसभेवर कोणताही कायदेशीर अधिकार नसून विधानसभा ही सर्वोच्च आहे, असा ठाम दावा त्यांनी केला. अधिवेशन कमी करण्याच्या निर्णयाबाबत विरोधकांनी नाराजी व्यक्त करत या प्रकरणी योग्य तो विचार व्हावा, अशी मागणी केली.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *