Categories Civic Issues

ब्राम्हण राष्ट्रोळी देवाच्या प्रतिष्ठापनेचा २४वा वर्धापन सोहळा उत्साहात

विद्यार्थ्यांचा गौरव; आमदार केदार नाईक यांची उपस्थिती ब्राम्हण राष्ट्रोळी येथील देवाच्या प्रतिष्ठापनेचा २४वा वर्धापन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांसोबतच गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला आमदार केदार नाईक यांची प्रमुख उपस्थिती लाभली असून, भाविकांच्या मोठ्या सहभागामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *