“आशीर्वाद देणे ही परंपरा, पण पक्षांतर मान्य नाही”; एमजीपीप्रती निष्ठा पुन्हा अधोरेखित आशीर्वाद देणे ही आपली परंपरा असली तरी पक्षांतर करणाऱ्यांना पाठिंबा देता येणार नाही, असे स्पष्ट करत सुदिन धवळीकर यांनी आपण मगो सोबतच राहणार असल्याचे ठामपणे सांगितले. गोव्यात मगो अस्तित्वात असेपर्यंत आपण पक्षाशी निष्ठावंत राहू, असे त्यांनी नमूद केले. पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांवर भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला.
Categories
Political
“मगो सोबतच राहणार” – सुदिन धवळीकर
