अपूर्वा दळवी यांची साथ; विजयाच्या दिशेने भाजपची एकजूट दर्शवणारी मोहीम फोंडा मतदारसंघातील भाजप उमेदवार ऋतेश नाईक यांनी भाजप नेते अपूर्वा दळवी यांच्या सोबत खडपाबांध परिसरात डोअर-टू-डोअर प्रचार मोहीम राबवली. या मोहिमेला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, विजयाच्या दिशेने भाजपची एकजूट आणि जनसंपर्काची ताकद यावेळी स्पष्टपणे दिसून आली.
Categories
Political
