दैनंदिन जीवनात स्वावलंबनासाठी मार्गदर्शन, जनजागृती आणि समावेशकतेवर भर दृष्टिहीन व्यक्तींना सशक्त आणि स्वावलंबी बनवण्यासाठी विशेष जनजागृती उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत एक विशेष जनजागृती वाहनाची व्यवस्था करण्यात आली होती. या मोहिमेद्वारे दृष्टिहीन बांधवांना दैनंदिन जीवनातील कामे आत्मविश्वासाने आणि स्वतंत्रपणे कशी पार पाडावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच समाजात समावेशकता वाढवण्यावर आणि जनजागृती करण्यावर भर देण्यात आला.
Categories
Civic Issues

