दामोदर भजनी सप्ताहाच्या १२६व्या वर्षानिमित्त ललिता परेश जोशी लिखित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दामोदर भजनी सप्ताहाच्या १२६व्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर ललिता परेश जोशी लिखित ‘मुरगावचा दांबाब’ या पुस्तकाचे प्रकाशन सुप्रसिद्ध उद्योगपती व समाजसेवक श्रीनिवास देम्पो यांच्या हस्ते, सप्ताह समितीच्या सदस्यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. या पुस्तकात मुरगाव शहराचा इतिहास, सांस्कृतिक वारसा आणि सप्ताहाशी असलेले नातं भावनिक आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडले आहे. प्रकाशन सोहळ्यात लेखकाचे योगदान गौरवण्यात आले.
Categories
Civic Issues